
मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर विधानसभा अधिवेशनात केलेले भाषण सध्या लागलेल्या निकालानंतर सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी विरोधी पक्षांना थेट आव्हान देत आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडणार नाही असा शब्द दिला होता.