Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Elections 2024
Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Elections 2024sakal

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराचा सुपर संडे! शहरात रविवारी निवडणुकीच्या प्रचाराने वेग पकडला...

Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election 2024 : ईनमीन दोन आठवड्यांचा प्रचार कालावधी मिळाल्याने मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वच उमेदवारांची धावपळ होत आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : ईनमीन दोन आठवड्यांचा प्रचार कालावधी मिळाल्याने मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वच उमेदवारांची धावपळ होत आहे. हातात असलेल्या दोन पैकी पहिल्या बहुतेक उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला. शहरातील तिन्ही मतदारसंघ प्रचार फेऱ्यांनी दणाणून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com