Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Ghatkopar East Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजपच्या पाराग शहांसमोर शरद पवार गटाच्या राखी जाधव मैदानात उतरल्या होत्या.
Ghatkopar East
Ghatkopar Eastesakal
Updated on

Ghatkopar East Assembly Election 2024 Result: घाटकोपर पूर्व मतदार संघात यावेळी दुहेरी लढत पाहायला मिळाली. ज्यामध्ये भाजपचे विद्यमान आमदार पराग शाह यांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळाले होते. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. पराग शाह हे ३४९९९ मंतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ८५३८८ मते मिळाली. तर, राखी जाधव यांना ५०३८९ मते मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com