Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांनी केलेल्या; तक्रारीच्या चौकशीसाठी समिती
Election Code Of Conduct : इम्तियाज जलील यांनी आणि आचारसंहिता भंगप्रकरणी पैशाचे वाटप केल्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती गठीत केली आहे. समिती पुराव्याची सखोल तपासणी करून अहवाल सादर करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : आचारसंहिता भंगप्रकरणी औरंगाबाद पूर्वचे उमेदवार, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या पूर्वमध्ये उमेदवाराने पैसे वाटप केल्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली.