
Indpur Assembly Election 2024 result Marathi News:पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात तसेच अमोल देवकाते यांच्यात लढत झाली. अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत इंदापुरकरांनी कुणाला झुकते माप दिले हे आज समोर येईल.