
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. या लढतीती महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे 18 हजार 814 मतांनी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून डॉ. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली होती. वंचित बहुजन आघाडीने डॉ. प्रविण पाटील यांना उमेदवारी दिली होती.