Kamathi Assembly Election Results 2024: कामठी मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे विजयी

Chandrashekhar Bawankule won kamathi assembly election: या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. अखेर या ठिकाणी लढती कोण गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Kamathi Assembly Election Results 2024
Kamathi Assembly Election Results 2024Sakal
Updated on

Kamathi Assembly Election Results 2024: आज विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होणार आहे. सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्राच्या 48 व्या विधानसभा क्षेत्र कामठी मतदारसंघावर खास लक्ष लागले आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. अखेर या ठिकाणी लढती कामठी मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुलाल उधळला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Manoj Jarange Bawankule Row Escalates As Revenue Minister Denies Caste Certificate Cancellation Allegations
Engineering CAP Round 1 seat allotment result
Chandrashekhar Bawankule latest statement on paper leak
Bawankule Says NEET Protest Is a Planned Conspiracy, Issues Strong Warning on Staff Safety
Marathi News Esakal
www.esakal.com