Karmala assembly Election esakal
Maharashtra Election 2024 Result
karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात
karmala Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha Nikal: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून दिग्विजय बागल यांना तिकीट देण्यात आलं .
Karmala Assembly Election 2024 result Marathi News: करमाळा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नारायण आबा पाटील हे 15 हजार 740 मतांनी विजयी झाले आहेत. विद्यमान आमदार संजयमामा यांना धोबीपिछाड देत पाटील यांनी विजय खेचून आणला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिस-या क्रमांकावर राहिले. सलग पराभवामुळे करमाळ्यात बागल गटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
नारायण आबा पाटील यांना 95301 तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना 79366 तर बागल यांना 40541 मते मिळाली आहेत.