
Latur Vidhan sabha result: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यातच थेट लढत झाली. या लढतीमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला असून भाजपचे रमेश कराड विजयी झाले आहेत.