Latur Rural Assembly Election 2024 : लातूर ग्रामीणमध्ये यंदा कार्यकर्ते, मतदारांचा मान-सन्मान

Latur Rural Vidhan Sabha Election 2024 : लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख आणि भाजपचे रमेश कराड यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. २०१९ च्या एकतर्फी निवडणुकीनंतर यावेळेस कार्यकर्ते आणि मतदारांना मान-सन्मान मिळत आहे.
Latur Rural Vidhan Sabha Election 2024
Latur Rural Vidhan Sabha Election 2024 sakal
Updated on

रेणापूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे आमदार धीरज देशमुख तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड उमेदवार आहेत. वर्ष २०१९ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारच मतदारसंघात फिरकला नसल्यामुळे काँग्रेससाठी एकतर्फी निवडणूक झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com