
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जे जखमी आहेत, त्यांच्या प्रकृती लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. प्रशासनालाही आवाहन करतो की त्यांनी बचावकार्य आणखी गतीने करावं.