
Loha Assembly election 2024: ओबीसी फॅक्टरमुळे चर्चेत आलेला लोहा विधानसभा निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातच फाइट झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. ओबीसी फॅक्टरमुळे धक्कादायक निकालाची शक्यताही वर्तविली जात आहे.