Maha Vikas Aghadi: बहिणींना ‘मविआ’ देणार दोन हजार रुपये!

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीने महिलांना भाऊबीज ओवाळण्यासाठी दोन हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या दीड हजार रुपयांच्या मदतीपेक्षा यामध्ये अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Maha vikas aghadi
Maha vikas aghadi sakal
Updated on

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीला लाभदायक ठरण्याबाबत राजकीय अंदाज व्यक्त होत असताना महाविकास आघाडीने (मविआ) देखील महिलांना भाऊबीज ओवाळणी द्यायचे ठरवले आहे. यासाठी प्रत्येक महिन्यातील रक्कम दोन हजार असावी की तीन हजार याबद्दल ‘मविआ’च्या घटक पक्षांमध्ये वेगवेगळी मते होती. मात्र महायुती देत असलेल्या दीड हजार रुपयांपेक्षा किमान पाचशे रुपये मदत वाढवत दोन हजार रुपये दर महिन्याला द्यायचा, असा निर्णय जाहीरनामा समितीने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com