
CM Eknath Shinde: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये अनेक वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. काही एक्झिट पोलनुसार महायुतीला बहुमत मिळेल तर काही पोलनुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे.