Maharashtra Housing Society Election Rules : छोट्या हौसिंग सोसायट्यांना मोठा दिलासा! आता ३५ दिवसांऐवजी अवघ्या ९ ते १३ दिवसांत पार पडणार निवडणुका; राज्य सरकारचा मोठा निर्णय

५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका आता विशेष सर्वसाधारण सभेत; नियम ७६-जी मध्ये सुधारणा करण्याचा सहकार विभागाचा निर्णय.
Elections of societies with 50 or fewer members in just 13 days.

Elections of societies with 50 or fewer members in just 13 days.

Sakal

Updated on: 

राज्यातील ५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या लहान सोसायट्यांच्या निवडणुका आता थेट विशेष सर्वसाधारण सभेत (Special General Body Meeting) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या संस्थांची निवडणूक प्रक्रिया ३५ दिवसांऐवजी अवघ्या ९ ते १३ दिवसांत पूर्ण होऊ शकणार आहे.

Loading content, please wait...