Nawab Malik : निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिकांना ईडीचा झटका ! ' हा' आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केली याचिका

Nawab Malik : मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Nawab Malik addressing the media regarding his son-in-law Sameer Khan’s health condition.
Nawab Malik Esakal
Updated on: 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिकांचे निवडणुकीच्या तोंडावर टेन्शन वाढले आहे. मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवाब मलिकांना मनी लाॅड्रि्ंग प्रकरणात जामीन मिळाला आहे, या जामिनाचा गैरवापर होत असल्याचे ईडीने याचिकेत म्हटले आहे.

Nawab Malik addressing the media regarding his son-in-law Sameer Khan’s health condition.
Manoj Jarange Patil : तुम्हाला जे करायचे ते करा, पण...... मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला 'हे' मोठे आवाहन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com