Nagpur vidhan sabha Election 2024
Nagpur vidhan sabha Election 2024 2024 sakal

Nagpur Assembly Election 2024 : नागपूर विधानसभा उद्धवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा!

Nagpur Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील काँग्रेस १०१, शिवसेना (उद्धव ठाकरे) ९२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ८६ जागांवर लढणार आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेस पेक्षा जास्त जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

नागपूर: महाविकास आघाडीतील पक्ष किती जागा लढविणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस १०१ जागा लढवीत असून शिवसेना( उद्धव ठाकरे) ९२ तर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) ८६ जागांवर लढत आहे. विदर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढवत आहे. काँग्रेस सर्वाधिक ४०, राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.) १३ तर उबाठा केवळ ०९ जागा लढवीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com