Jayant Patilsakal
Maharashtra Election 2024 Result
Jayant Patil : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १७५ पेक्षा अधिक जागा मिळतील
'राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा केल्या तरी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना एकत्रित फक्त ८० ते ९० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत.
मंचर - 'राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा केल्या तरी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना एकत्रित फक्त ८० ते ९० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. लोकसभेपेक्षाही महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून विधानसभा निवडणुकीत १७५ पेक्षा अधिक जागा मिळतील.' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.