BJP Government: तुळजापूर देवस्थानच्या महंतांना शपथविधीचं आमंत्रण का नव्हतं? संस्थानशी निगडीत असलेल्या कुणालाच बोलावणं नाही

Tuljapur Devasthan: शहरातील कोणत्याच मठाधिपतींना आझाद मैदानावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचे निमंत्रण नव्हते. तुळजापूरातील मठाधिपतींना अनेकांनी आपण शपथविधीसाठी गेला नाहीत का, अशी विचारणा दिवसभर झाली.
BJP Government
BJP Governmentesakal
Updated on

तुळजापूरः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी गुरुवारी (ता. पाच) पार पडला. राज्यातील अनेक संत महंतांना शपथविधी कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तथापि राज्याची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मुख्य महंतांसह शहरातील अन्य महंतांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com