Chainsukh Sancheti won Malkapur Election final result: मलकापुरच्या रणांगणात चैनसुख संचेती विजयी! काँग्रेससोबत होती मुख्य लढत

BJP Sajid Chainsukh Sancheti Won Malkapur Assembly Election 2024 final result Maharashtra Vidhan Sabha nikal: मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा जलगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. यामध्ये चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो.
Malkapur Assembly Election 2024 result
Malkapur Assembly Election 2024 resultesakal
Updated on

मलकापूर विधानसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा या दोन तालुक्यांचा समावेश असलेला क्षेत्र आहे. राजकीय दृष्टिकोनातून हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे मतदारसंघाची रचना आणि जातीय समीकरणे निवडणुकांचा निकाल ठरवणारी ठरतात. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली. या मतदारसंघात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा या तालुक्याचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपकडून चैनसुख संचेती काँग्रेसने राजेश एकडे हे रिंगणात होते.

मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे चैनसुख संचेती यांचा २६ हजार ३९७ मतांनी विजय झाला आहे. त्यांना १ लाख ९ हजार ९२१ मते मिळाली. तर काँग्रसेचे प्रकाश एकडे यांना ८३ हजार ५२४ मते मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com