Maharashtra Election 2024 Result
Malshiras Assembly Election 2024 Result Live: उत्तम जानकरांचा विजय, राम सातपुतेंना मतदारांचा गुलीगत धोका!
Malshiras Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha Nikal:माळशिरस विधानसभा मतदारसंघात चांगलीच रंगत निर्माण झाली. या निवडणुकीत मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
Malshiras Assembly Election 2024 result Marathi News: माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवार उत्तम जानकर हे विजय झाले आहेत त्यांना 120322 मते मिळाली असून भाजपचे राम सातपुते यांना 108057 मते मिळाली आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात सध्या चांगलीच रंगत निर्माण झाली मतदासंघात एकूण 12 उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरी लढत ही विद्यमान आमदार राम सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्यात झाली. या निवडणुकीत मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.