Jaykumar Gore : 'रात्रीचे खेळ सांगायला आम्हाला भाग पाडू नका'; आमदार जयकुमार गोरेंचा कोणाला इशारा?

Man-Khatav Assembly Election Jaykumar Gore : माझ्यावर बिनबुडाच्या टीका करणाऱ्या विरोधकांनी जरा बेताने बोलावे.
Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar Goreesakal
Updated on
Summary

निवडणूक अंतिम टप्प्यात आली, तरी माण-खटावमधील महाविकास आघाडीचे आमचं ठरलयवाले प्रभाकर घार्गेंना उमेदवार मानायला तयार नाहीत.

बिजवडी : माझ्यावर बिनबुडाच्या टीका करणाऱ्या विरोधकांनी जरा बेताने बोलावे. प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहणाऱ्या घार्गेंनी डॉ. येळगावकरांकडून इथेनॉल प्रकल्प मातीमोल किमतीला घेतला. अवाढव्य रकमेचा विमा उतरवून त्यात स्फोट घडवला. त्यात एक जीवही गेला. उसाच्या काटेमारीत तर राजरोसपणे शेतकऱ्यांची (Farmers) पिळवणूक सुरू आहे. इथेनॉल प्रकल्पावर आणि काही कार्यकर्त्यांच्या घरी रात्रीस कोणते खेळ चालतात, हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका, असा इशारा आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी विरोधकांना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

After MLC Victory, Jaykumar Gore Targets Hidden Political Moves Within Alliance
Jaykumar Gore
Jaykumar Gore Says Mahayuti United, Open to Dialogue with Opposition
Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Marathi News Esakal
www.esakal.com