Abu Azmi Won in Mankhurd Shivaji Nagar Assembly Election : अबू आझमी विजयी चौकार; नवाब मलिकांना फक्त १५५०१ मते

Mankhurd Shivaji Nagar Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal : मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघात समाजवादी पक्षाच्या अबू आझमींसमोर एमआयएम पक्षाच्या आतिक अहमद खान यांनी लढत दिली.
Mankhurd Shivaji Nagar
Mankhurd Shivaji Nagaresakal
Updated on

Mankhurd Shivaji Nagar Assembly Election 2024 Result : मानखुर्द शिवाजी नगर या मतदार संघात यावेळी अनपेक्षित लढत पाहायला मिळाली. मस्लिम बहुल असेलेल्या या मतदार संघात मागचे ३ टर्म आमदार असलेल्या अबू आझमी यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांचे आवाहन मानले जात होते. पण मलिकांना यावेळी चौथ्या क्रमांकाची मते पडली. तर, अबू आझमींचा १२७५३ मंतानी विजय झाला.

अबू आझमींना एमआयएम पक्षाच्या आतिक अहमद खान यांनी ४२०२७ मते घेत टक्कर दिली. तर, शिवसेनेच्या सुरेश पाटील यांनी ३५२६३ मते घेतली. पण, अबू आझमी ५४७८० मते घेत सलग चौथ्यांदा या मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार बनले. नवाब मलिकांना फक्त १५५०१ मतांवर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com