Narendra Modiesakal
Maharashtra Election 2024 Result
Narendra Modi : पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा सुरु असताना व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला युवक अचानक उठला अन्....
Maratha Reservation:व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला हा तरुण अचानक उठला आणि घोषणा देऊ लागला.
Maharashtra Assembly Election: पतंप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एसपी कॉलेज मैदानातसभा सुरु असतानाच असताना एका मराठा युवकाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालत एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या. व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला हा तरुण अचानक उठला आणि मराठा आरक्षणासाठी घोषणा देऊ लागला. भाजप कार्यकर्ते अन् पोलिसांनी त्याला शांत करत बाहेर नेले.