
Melghat Assembly Election 2024 result Marathi News: अमरावतीमधील मेळघाट मतदारसंघ एक महत्वाचा मानला जातो. येथे काॅंग्रेसचे डाॅ. हेमंत चिमोटे आणि भाजपचे केवलराम काळे यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात माजी आमदार व भाजपचे केवलराम काळे हे विजय झाले असून त्यांना 145978 मते मिळाली आहेत, तर हेमंत चिमोटेंना 39119 मते मिळाली.