Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

Miraj Assembly Election 2024 Results : यंदा २०१९ पेक्षा २०२४ या विधानसभा निवडणुकीत ११ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे.
Miraj Assembly Election 2024 Results
Miraj Assembly Election 2024 Resultsesakal
Updated on: 

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डाॅ. सुरेश खाडे यांनी आपले प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांना 44706 मतांच्या फरकाने मात दिली आहे.

काँग्रेस पक्षाचा पारंपरिक गड असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात २००९ नंतर सुरेश खाडे यांच्या रूपाने सलग तिसऱ्यांदा मिरज राखीव मतदारसंघात कमळ फुलवलं. मात्र, लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात तब्बल २५ हजारांचे मताधिक्य घेतले. मात्र, विजयानंतर त्यांनी काँग्रेसला साथ दिली.

Loading content, please wait...

Related Stories

MPSC Recruitment
Miraj Ganeshotsav 2026
SPPU students await results even after 100 days
Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Marathi News Esakal
www.esakal.com