Mulund Assembly Election 2024 Result : मुलुंड मतदार संघातील निवडणूक यावेळी दुहेरी होणार आहे. विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळाले होते. तर कॉंग्रेकडून राकेश शेट्टी हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात भाजपने आपला गड राखला आहे. मिहीर कोटेचा हे १,३१,५४९ मंतांनी निवडूण आले आहेत. तर, कॉंग्रेसचे राकेश शेट्टी यांना ४१,५१७ मते मिळाली. मिहीर कोटेचा यांचा तब्बल ९०,०३२ मंतानी विजय झाला.