Devendra Fadnavis: ''...तर मनसेला सरकारसोबत घेण्यात आनंद वाटेल'' देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत, म्हणाले...
MNS: ''आमच्याकडे त्यांना द्यायला जागा नव्हत्या, कारण आम्ही ३ पक्ष होतो. वस्तुस्थिती लक्षात घेत त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना मतं चांगली मिळाली आहेत.'' असं म्हणत फडणवीस यांनी मनसेचं कौतुक केलं.
Mahayuti Government: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. २३० एवढं प्रचंड बहुमत महायुतीला मिळाल्यानंतरही फडणवीसांनी मनसेला सोबत घेण्याबाबत एक विधान केलं आहे.