CM Devendra Fadnavis : महापालिका निवडणुका मार्चपर्यंत! मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत : पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची मागणी
Municipal elections : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुका मार्च २०२५ पर्यंत होण्याचे संकेत दिले. भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी या निवडणुका स्वबळावर लढविण्याची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च २०२५ पर्यंत होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले.