Nagpur Assembly Election
Nagpur Assembly Election esakal

Nagpur Assembly Election 2024: विकासाचे मुद्दे की जातीचे गणित ठरणार 'गेमचेंजर'! फडणवीसांच्या नागपुरात जिंकण्यासाठी रस्सीखेंच...

Will Social Engineering or Development Issues Define the Maharashtra Assembly Elections : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली, आणि आता सुरू झाली आहे राजकीय पक्षांची तयारी... यंदा सोशल इंजिनीअरिंगचा मोठ्याप्रमाणात वापर होणार आहे. कारण विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या, उपवर्गीकरणाचे मुद्दे हे सर्व निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
Published on

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम पुन्हा सुरू झाला आहे! या निवडणुकीत विकासाचे मुद्दे असतील की जातीचे गणित 'गेमचेंजर' ठरणार? यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या रणधुमाळीचा अंदाज घेत नागपूरच्या सहा महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची काय परिस्थिती आहे, कोणती रणनीती निर्णायक ठरेल याचा आढावा घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com