Nagpur North Assembly Election Results:
Nagpur North Assembly Election Results: esakal

Nitin Raut Won Nagpur North Assembly Election 2024 Final Result: नितीन राऊतांचा 'पंजा' पुन्हा चमकला, भाजपचा पराभव!

Congress Nitin Raut Won Nagpur North Assembly Election 2024 final result Maharashtra Vidhan Sabha nikal: नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची स्थापना 1967 मध्ये झाली. ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्याने दलित पक्षांचा प्रभाव कायम राहिला.
Published on

नागपूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल मोठ्या अपेक्षेने पाहिला जात होता. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चुरशीचा सामना झाला. नागपूर उत्तर हे काँग्रेससाठी एक अभेद्य किल्ला मानले जाते, मात्र या निवडणुकीत काय बदल घडले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरले. या मतदारसंघात सर्वाधिक २६ उमेदवार होते. काँग्रेसचे नितीन राऊत, भाजपचे मिलिंद माने यांच्यात प्रमुख लढत होती.

या लढतीत काँग्रेसचे नितीन राऊत यांचा २८ हजार ४६७ मतांनी विजय झाला. त्यांना १ लाख २७ हजार ८७७ मते मिळाली. तर भाजपने मिलिंद माने यांना ९९ हजार ४१० मते मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com