Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : महायुतीचा हाच विजयाचा पॅटर्न लोकसभा पोटनिवडणुकीतही पहायला मिळाला.
Nanded Lok Sabha By Election Result 2024
Nanded Lok Sabha By Election Result 2024esakal
Updated on: 
Summary

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघातील (Nanded Lok Sabha constituency) पोटनिवडणुकीची मतमोजणी करण्यात आली.

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीचा हाच विजयाचा पॅटर्न लोकसभा पोटनिवडणुकीतही पहायला मिळाला. नांदेड लोकसभा मतदारसंघात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता.

Loading content, please wait...