Mumbra-Kalwa Assembly Constituency: समाजासाठी जिजाऊने केलेल्या कामाची जनता पोचपावती देतील : निलेश सांबरे

Mumbra-Kalwa Assembly Constituency : ठाणे आणि पालघरच्या नागरिकांसाठी जिजाऊ संघटनेने केलेल्या समाजकार्याची पोचपावती मिळेल, असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केला. सोमवारी जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केला.
Mumbra-Kalwa Assembly Constituency
Mumbra-Kalwa Assembly Constituencysakal
Updated on

ठाणे: ठाणे,पालघरसह कोकणातील नागरिकांसाठी केलेल्या समाजाहिताची जिजाऊने केलेय कामाची पोचपावती या निवडणुकीत जनता देईल असा विश्वास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केला. ठाणे, मुंब्रा -कळवा विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. यावेळी सांबारे यांनी हा विश्व्बास व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com