Pravin Darekarsakal
Maharashtra Election 2025 Result
Pravin Darekar : प्रविण दरेकर शरद पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टच बोलले, म्हणाले...?
Vidhan Sabha Elections 2024 : शरद पवार यांच्या ४०-४५ वर्षांच्या राजकारणावर टीका करत महायुतीच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी काय केले हे जनतेसमोर ठेवलं. बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांवर पवार यांनी काहीही केले नाही, असं आरोप करण्यात आले.
कऱ्हाड : जेष्ठ नेते शरद पवार हे केंद्रात, राज्यात अनेक वर्षे मंत्री होते. त्यांच्या ४०-४५ वर्षाच्या काळात महाराष्ट्राला त्यांनी काय दिले ? आज ते बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नोकऱ्यांवर बोलत आहेत मग ते सत्तेवर असताना त्यांनी चाळीस वर्षात काहीच केले नाही असा अर्थ होतो. महायुतीच्या अडीच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केले हे जनतेसमोर आले आहे.

