priyanka Gandhi
priyanka Gandhieskal

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

PM Narendra Modi : प्रियंका गांधींनी गडचिरोलीमधील सभेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला, त्यांनी मोदींना मंचावरुनच खुल आव्हान दिलं.
Published on

विधानसभा निवडणुकांचा प्रचार सोमवारी संपत आहे, त्या आधी प्रियंका गांधींनी गडचिरोलीमधील सभेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला, त्यांनी मोदींना मंचावरुनच खुल आव्हान दिलं. त्या म्हणाल्या की, तुम्ही माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणत आहात तर तुम्ही एकदा मंचावरुन 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडणार आणि जातीजनगणना करणार असं जाहीर करुन दाखवा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com