Pune Vidhansabha Election : पुण्यात पुन्हा धंगेकर विरूद्ध रासने! विधानसभेला भाजपकडून जुन्याच चेहऱ्यांना संधी

Pune Assembly Election 2024 BJP Candidates : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आज (शनिवार) दुसरी यादी जाहीर केली आहे.
Pune Assembly Election 2024
Pune Assembly Election 2024esakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आज (शनिवार) दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत ९९ जणांची नावे जाहीर केली होती. दरम्यान भाजपने पुण्यातून तीनही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com