Raj Thackeray : एकमेव आमदाराच्या प्रचाराला राज ठाकरे कल्याणात, वाचा जनतेला काय दिला संदेश

Raj Thackeray In Nashik
Raj Thackeray In Nashikesakal
Updated on

महाराष्ट्राचे स्वप्न पाहणारा मी माणूस आहे. येथील नागरिकांना सुखी समाधानाचे जीवन जगता येईल याचा मी विचार करतो. तो माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो काही खुर्चीचा प्रश्न नाही, किंवा मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडावी यासाठी नाही. आत्ता जे राजकारण सुरू आहे ती शिवी वाटते मला. जे बेढब चित्र दिसत आहे राज्यात ते अत्यंत लाजिरवाणे असून महाराष्ट्राला यातून मला बाहेर काढायच आहे

Raj Thackeray In Nashik
Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com