
Ramtek Assembly Election Results 2024: महाराष्ट्रातील नागपुरमधील रामटेक हे एक महत्वाचे मतदारसंघ आहे. नागपूरपासून हे शहर 50 किलोमीटर अंतरावर आहे. रामटेकमध्ये 1957 मध्ये येथे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक झाली. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या पण तेव्हा हा मतदार संघ अस्तित्वात नव्हता. यंदा शिवसेना यूबीटीकडून विशाल बरबटे रिंगणात उतरले असून यांच्या विरोधात शिवसेनेकडून आशीष जैस्वाल मैदानात उतरले आहे. रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे आशीष जैस्वाल २६,५५५ विजयी झाले आहे.