
Sakoli Assembly Election Result 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची धावपळ सुरू झाली होती. साकोली मतदारसंघ काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्या नावाने ओळखला जातो. नाना पटोले हे सध्या येथील आमदार आहेत. काँग्रेसकडून नानाभाऊ पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून अविनाश ब्राह्मणकर रिंगणात उतरले आहे. साकोली मतदारसंघात नानाभाऊ पटोले विजयी ठरले आहे.