Mahavikas Aaghadi: महाविकास आघाडीला सुरुंग; एक पक्ष बाहेर पडणार, ठाकरेंच्या पक्षावर फोडलं खापर
Abu Azami: राज्यामध्ये येऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, माजी नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यावरुन अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला आहे.
Nana Patole, Sharad Pawar and Uddhav Thackerayesakal
Maharashtra Government: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शनिवारी आमदारांचं शपथविधी होत आहेत. महाविकास आघाडीने त्यांच्या आमदारांना शपथ न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.