Satara-Jawali Assembly Election 2024 Results
Satara-Jawali Assembly Election 2024 Resultsesakal

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Satara-Jawali Vidhan Sabha Election Results 2024 : जावळीचे माजी आमदार जी. जी. कदम यांचे सुपुत्र अमित कदम हे शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात रिंगणात उतरले होते.
Published on

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मताधिक्‍याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेनुसार, याठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना (Shivendrasinghraje Bhosale wins) एक लाख ७५ हजार ६२ मते मिळाली. त्यामुळे ते तब्बल एक लाख ४० हजार १२० च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांचे हे मताधिक्य राज्‍यात सर्वाधिक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com