Rajura Assembly Election 2024 : सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल, सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून १२१ अर्जाची उचल

Rajura Vidhan Sabha Election 2024 : चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात आज एकूण सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यासह, इच्छुकांकडून १२१ अर्जांची उचल झाली आहे.
Rajura Vidhan Sabha Election 2024
Rajura Vidhan Sabha Election 2024 sakal
Updated on

चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या तिसऱ्या दिवशी आज (ता. २४) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com