Devendra won Solapur city central Assembly Election : देवेंद्र कोठे सोलापूर शहर मध्यमधून पहिल्यांदाच विजयचा झेंडा फडकवला
Solapur City Central Vidhan Sabha Election 2024 : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच रिंगलात उतरले. आणि विजयाचा झेंडा फडकवला.
Devendra won Solapur city central Assembly Election 2024 Esakal
सोलापूर शहर मध्य हा महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ आहे. यापूर्वी सोलापूर जिह्यातील एकमेव विरोधीपक्षातील आमदार प्रणिती शिंदे ह्या खासदार होऊन दिल्लीत गेल्या. पण तीन टर्म आमदारकीची हॅट्रिक करत त्यांनी शहर मध्य हा काँग्रेस चा बालेकिल्ला बनविला.