Ausa Vidhan Sabha Election 2024
Ausa Vidhan Sabha Election 2024sakal

Ausa Assembly Election 2024 : काम करताना कधीही पाहिला नाही जात-धर्म आमदार अभिमन्यू पवार

Ausa Vidhan Sabha Election 2024 : ज्या विश्वासाने औसा मतदारसंघातील जनतेने मला आमदार केले, त्यांच्यासाठी काम करताना मी कधीही जात- धर्म पाहिला नाही. ग्रामपंचायतींना निधी देताना सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले नाही.
Published on

औसा : ज्या विश्वासाने औसा मतदारसंघातील जनतेने मला आमदार केले, त्यांच्यासाठी काम करताना मी कधीही जात- धर्म पाहिला नाही. ग्रामपंचायतींना निधी देताना सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले नाही. गेली पाच वर्षे मनात एकच ध्यास होता तो म्हणजे मतदारसंघातील लोकांचा विकास करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com