
पर्वती विधानसभा : माधुरी मिसाळ (भाजप)
नितीन बिबवे
पर्वती विधानसभा मतदारसंघ पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. सलग तीन वेळा भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ निवडून येऊन मताधिक्य घेत आहेत. मात्र या वेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये माधुरी मिसाळ यांच्यासमोर पक्षांतर्गत श्रीनाथ भिमाले व राजेंद्र शिळीमकर या नगरसेवकांनी आव्हान उभे केले आहे.