Tumsar Assembly Election Result 2024: Sakal
Maharashtra Election 2025 Result
Tumsar Assembly Election Result 2024: तुमसर मतदारसंघात राजू कारेमोरे विजयी
Tumsar Assembly Election Result 2024: राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू कारेमोरे रिंगणात आहे तर यांच्या विरोधात राष्ट्रवादी एसपीकडून चरण वाघमारे यांच्यात लढत आहे. या ठिकणी कोण बाजी मारेल हे पाहावे लागेल.
Tumsar Assembly Election Result 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. राज्यातील इतर मतजारसंघापैकी तुमसर विधानसभा क्षेत्रावर खास लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू कारेमोरे रिंगणात आहे तर यांच्या विरोधात राष्ट्रवादी एसपीकडून चरण वाघमारे यांच्यात लढत आहे. या ठिकणी राजू कारेमोरे यांनी बाजी मारली आहे.

