Pravin Swami won Umarga Assembly Election 2024 : उमरगा मतदारसंघात शिवसेनेची(उद्धव ठाकरें) मशाल पेटली! प्रविण स्वामी यांचा मोठा विजय
Umarga Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. उमरगा सध्या शिवसेना शिंदे वर्चस्व दिसून येत असले तरी शिवसेनेची (उद्धव ठाकरें) मशाल हाती घेत प्रविण स्वामी यांनी मोठा विजय मिळवला.
Pravin Swami won Umarga Assembly Election 2024 Esakal
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाआहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातील उमेदवार यांनी एकूण 96206 मतांनी विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदेच्या ज्ञानराज चौगुले 3965 मतांनी पराभूत झाले आहेत.