Umred Assembly Election Results 2024:Sakal
Maharashtra Election 2024 Result
Umred Assembly Election Results Live 2024: उमरेड मतदारसंघात काँग्रेसचा गुलाल! संजय मेश्राम बहुमताने विजयी
Umred Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकेची मतमोजणी आज होत असून निकाल समोर येत आहेत. उमरेड मतदारसंघात काँग्रेसकडून संजय मेश्राम रिंगणात उतरले होते तर यांच्या विरोधात भाजपकडून सुधीर पारवे मैदानात उतरले होते.
Umred Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. उमरेड मतदार संघात काँग्रेसकडून संजय मेश्राम रिंगणात उतरले होते तर यांच्या विरोधात भाजपकडून सुधीर पारवे मैदानात उतरले आहे. या मतदाराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे संजय मेश्राम १२८२५ मतांनी विजयी ठरले आहे.