Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Vinod Tawde: मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना तावडे म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रातील नेते बसून याबाबत निर्णय घेतली. योग्य चेहऱ्यालाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळेले, असं तावडे म्हणाले.
Published on

Maharashtra Assembly Election Final Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कौल हाती आलेले आहेत. राज्यामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे. दुपारी १ वाजेपर्यंत भाजप १२५ जागांवर आघाडीवर होतं. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे ५५ आणि ३८ जागांवर आघाडीवर होते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून केवळ ५१ जागांवर यश मिळताना दिसून येतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com