Vijay Wadettiwar : थापा मारणाऱ्या महायुतीला सत्तेतून खाली खेचा,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे बल्लारपुरात आवाहन

Ballarpur Vidhan Sabha Election : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत महायुतीला सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन केले. त्यांनी चंद्रपूरमध्ये बेरोजगारी व उद्योगांच्या बंद होण्याच्या समस्यांवर भाष्य केले.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हयात एकही उद्योग आणला नाही, उलट येथे सुरु असलेले उद्योग बंद पाडले. येथील नागरिक रोजगारासाठी वणवण भटकत आहे. काहींना तर नोकरीसाठी तेलंगण राज्यात जावे लागते. अशा विकासाच्या थापा मारण्यात मुनगंटीवार आघाडीवर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com